पंपपुराण – भाग ३
काटेरी बीटी वांगे
पंपपुराण – भाग २
Latest Articles On कविता
प्रार्थना
Posted On 17 May 2009मी छंद वापरुन याआधी कधी लिहिले नाही. हा एक छोटासा प्रयत्न. जाणकारांनी काही चुका असल्या तर जरुर दाखवून द्या, अशी विनंती.
नाही रे अपेक्षा
देशील दर्शन
मनात जपेन
रुप तुझे..
चराचरी तुझे
प्रकटते रुप
कैसे अपरुप
दिसतसे...
तापलेल्या जीवा
उटी चंदनाची
तुझ्या आठवाची
माव तैसी...
शब्दकळा सरे
सरली जाणीव
उरते नेणीव
सावर रे...
Latest Articles On चिदंबरम जरनैल सिंघ बूट Jarnail Singh Boot Chindambaram Press Conference
बूट…
Posted On 08 Apr 2009पायातल्या चपला कधी डोक्यावर घेवू नये म्हणतात पण पयातल्याच बुटानाच एवढे महत्व येईल असे कधीच वाट...
Latest Articles On डायबेटीस
आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ४)
Posted On 14 Oct 2009नेहमीच ऐकू येणारी वाक्यं म्हणजे, अमुक एका डॉक्टरकडे गेले की काय खाऊ नये ह्याची भली मोठ्ठी लिस्टच मिळते.. काय खायचे हा प्रश्न समोर उभा राहतो ती लिस्ट वाचताना.. नेमके आमच्या आवडीचेच पदार्थ का बंद करतात कुणास ठाऊक..
त्याहीपलीकडे म्हणजे, “एवढी वर्षे तर खाल्लेच ना, मग तेव्हा कुठे त्रास झाला?” किंवा “आमच्याकडे सगळे जण खातात मग त्यांना [...]
आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख ३)
Posted On 09 Oct 2009मागच्या लेखात आपण सुचवलेले सल्ले अन दुकानातून स्वतःच विकत आणलेली औषधं हे साईड इफेक्ट्स किंवा अपाय करु शकतात हे पाहिले.. असाच अजून एक काहीसा खटणारा प्रकार म्हणजे पेपरमधे किंवा मासिकात येणारा प्रश्नोत्तरांचा कॉलम.. “डॉक्टर, माझे सांधे गेली १० वर्षे दुखत आहेत, सूजही असते, भूक मंदावली आहे, वजन पण जास्त आहे.. कुठले औषध घेऊ?” किंवा “माझ्या [...]
आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)
Posted On 05 Oct 2009कधी कधी साध्या तापासाठी, सर्दी खोकल्यासाठी आपण सहज उपाय सुचवतोच.. पण कित्येक जण ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा अशा सारख्या गंभीर अन दीर्घकालीन टिकून असलेल्या विकारांवरही हमखास उपाय सुचवत असतात.. अन जाता जाता, मी पण हेच घेतो / घेते, किंवा माझ्या आईला / वडिलांना झाला होता तेव्हा डॉक्टरने हेच औषध दिले होते.. असले निरर्थक रिमार्क्स पण मारुन [...]
